मुंबई: थंडीचा(winter season) मोसम सुरू झाला आहे. थंडीच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येतात. भाज्यांचे सेवन करणे या ऋतूत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत बाजारात आवळा मोठ्या प्रमाणात दिसतो. आवळ्याचा वापर अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जात आहे.
आवळा केस, तसेच त्वचेसाठी सोबतच संपूर्ण शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दररोज एक आवळा खाल्ल्याने शरीरास प्रचंड फायदे होतात. वेबएमडीनुसार ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
हार्टबर्नचा त्रास होत असल्यास आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो. यात फायबरचे प्रमाण असल्याने पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. कच्चा आवळा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
यात व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते. आवळ्याच्या सेवनाने हृद्याच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.
दररोज आवळ्याचे सेवन केल्याने रक्त साफ होते. कोलेजनची लेव्हल वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचा अधिक तरूण तसेच हेल्दी होते.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…