Diwali 2023: दिवाळीत हा आहे लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त

  136

मुंबई: दरवर्षी कार्तिकअमावस्येच्या दिवशी दिवाळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी दिवाळी १२ नोव्हेंबर म्हणजेच रविवारी साजरा केला जात आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पुजा केली जाते. यामुळे झोपलेले भाग्य उठते. या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करते. जे कोणी लक्ष्मी मातेची मनोभावे पुजा-आराधना करतात त्यांची प्रार्थना जरूर स्वीकार केली जाते.



लक्ष्मीपूजन


दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पुजा केली जाते. तसेच आपल्याकडे असलेल्या धनाची पुजा केली जाते.



दिवाळी पुजेसाठी शुभ मुहूर्त


यंदाच्या दिवाळीत पुजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.२८ मिनिटांपासून ते रात्री ८.०७ वाजेपर्यंत आहे. यात वृषभ काल ५.३९ मिनिटांपासून ते ७.३३ वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत पुजा करणे उत्तम राहील. लक्ष्मी पुजनासाठी १ तास ५४ मिनिटांचा अवधी मिळणार आहे.



दिवाळीला गणपतीच्या पुजेने मिळतात लाभ


दिवाळीला गणपतीची पुजा केल्याने प्रत्येक अडथळे दूर होतात. भगवान गणपतीची पुजा केल्याने धनलाभ होतो.

Comments
Add Comment

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि

एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर

लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि आता अपात्र जाहीर झालेल्या २६ लाख जणींची चौकशी होणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वर्षभरापासून एक कोटी पेक्षा जास्त

सोमवारपासून अतिमुसळधार

मुंबई : पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा

म. वैतरणा जलाशयावरील १०० मेगावॉट वीजनिर्मितीला गती

प्रकल्पाला सरकारची मंजुरी मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर २०