मुंबई : सत्तेच्या माजावर शाखा पाडली, उद्या हे घरे पाडतील… म्हणणा-या याच उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना एका महिलेचे घर पाडले. आठवा ते दिवस जेव्हा सत्ताधारी होता, तेव्हा एका स्त्रीला असाच मनस्ताप सहन करावा लागला होता. राहतं घर सत्तेचा दुरूपयोग करून पाडलं होतं. राणेंचे घर पाडायला पालिकेवर सतत दबाव टाकत होता. त्याचीच आज पुनरावृत्ती झाली आहे, वेगळं ते काय आहे. मनुष्य विसरतो पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. ‘समय बडा बलवान है’ कर्माचे फळ भोगा आता… अशा संतप्त प्रतिक्रीया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे तेच वाक्य पकडत केवळ “कर्म” या एका शब्दात ठाकरेंचे वाभाडे काढले आहेत. तर एकाने हतबल उद्धव ठाकरे.. याद आया? तेव्हा कुठे होती हतबलता…? असे म्हणत अडीच वर्षात केलेल्या अन्याय, अत्याचाराचे कोलाज फोटो शेअर करत ठाकरेंना चांगलीच चपराक हाणली आहे.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…