Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी

Nitesh Rane : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी

हैदराबाद : भाजप कोअर कमिटीने तेलंगणा विधानसभा निवडणुकीची (Telangana assembly election) जबाबदारी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर सोपवली आहे.

३० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकी संदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी भवन, हैदराबाद येथे संपन्न झाली.

या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात नियोजन आखणी करून प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली. या वेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री व तेलंगणा निवडणूक प्रभारी, खासदार प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, भाजप राष्ट्रीय सचिव व तेलंगणा सह प्रभारी अरविंद मेनन, आमदार नितेश राणे उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -