मंत्री भुजबळ यांना धमकीचा मॅसेज

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिडको : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना व्हाट्सअप वर धमकीचा मेसेज केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.१३) राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप क्रमांकावर ९०७५०१५८७५ या क्रमांकाहून धमकीचा मॅसेज आला. यावरून युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरीष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
Comments
Add Comment

Ashok Kharat Case Update: खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन

मंत्री नितेश राणेंची विराट हिंदू संमेलनाला उपस्थिती; 'हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी'

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र

मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह