वर्धा : बैलपोळा (Bailpola) म्हणजे शेतकऱ्यांसाठी (Farmers) अत्यंत महत्त्वाचा, उत्साहाचा, आनंदाचा सण. वर्षभर आपल्या धन्यासाठी शेतात राब राब राबणाऱ्या, शेतकऱ्यांचा सखा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव उत्साहात बैलपोळा साजरा करतात. आज वर्धा (Wardha) येथे शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ आयोजित बैलपोळा उत्सवाला भाजपा नेते आमदार मा. श्री. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थिती दर्शवली.
वर्धा नगरपरिषदेच्या डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, कार्यक्रमाचे आयोजक वर्धा सेलू चे आमदार डॉ. पंकज भोयर, उत्सव समिती, पदाधिकारी व वर्धेकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…