Chandrayaan 3 : चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदिरात प्रार्थना

नाशिक : चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यात आली. क्षत्रिय समाज फाउंडेशन नाशिकचे तेजपाल सिंह सोढा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हनुमान मंदिरात पंडित मिश्रा यांच्या हस्ते पूजन करत चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली.


चांद्रयान-३ आपल्या देशाच्या संशोधन क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून सर्व भारतीयांच्या याकडे नजर लागून आहे. ही योजना यशस्वी होऊन भारत जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटविणार आहे. त्यासाठी क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यात आली अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजपाल सिंह सोढा यांनी दिली.

Comments
Add Comment

Trimbakeshwar : विठूनामाच्या गजरात दुमदुमली त्र्यंबकनगरी; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ; पहा खास क्षणचित्रे

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर नगरी आज अक्षरशः विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेली. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री

Nashik : मटणानंतर दही खाल्लं अन जीवावर बेतलं; नेमकं नाशिकमध्ये काय घडलं ?

Nashik Food Poisoning : नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मटणाचं जेवण एका शेतकरी

Nashik News : नांदूर मध्यमेश्वरमध्ये 6,215 पक्ष्यांची नोंद

Nashik News : जागतिक दर्जाचे रामसर स्थळ म्हणून ओळख मिळवणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) वन्यजीव अभयारण्यात (रविवार)

Nashik : शहरात 76 टक्के बालकांना पोलिओ डोस, उर्वरित बालकांना घरी जाऊन लस देणार

Nashik : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत (National Pulse Polio Immunization Campaign) नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे

Nashik : श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान,अडीचशे वर्षांत पहिल्यांदाच मार्गात बदल

Nashik : "माझ्या जीवाची आवडी, नेई पंढरपुरा गुढी..." या वैष्णवांच्या जयघोषात साक्षात पांडुरंगाच्या भेटीसाठी संत

Nashik TCS Case: नाशिक धर्मांतराप्रकरणी मोठा पुरावा समोर; गुगल सर्चमुळे ...

Nashik TCS Case: नाशिकच्या बहुराष्ट्रीय TCS कंपनीतील कथित धर्मांतर, अत्याचार आणि फसवणूक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला