Covid scam: किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल आता वरिष्ठ अधिकारीही अडचणीत

मुंबई: मुंबई महापालिकेने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटाची मुंबई पोलीस आणि ईडी कडून चौकशी सुरू असताना बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या (BMC) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या दोघांवरील गुन्हा दाखल करण्यात आला असून आता मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही चौकशीची टांगती तलवार आहे.


कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवहाराची कसून चौकशी सुरू असताना त्यात कोरोना काळात खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आले आहे.
नेमका हा कथित बॉडी बॅग घोटाळा आहे काय?


- कोरोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग्स या वाढीव दराने खरेदी करण्यात आल्या


- १ हजार ८०० ते २ हजार किमतीच्या बॉडी बॅग्स या ६ हजार ८०० रुपये किमतीने मुंबई महापालिकेने खरेदी केल्या.


- बॉडीबॅग खरेदीचे कंत्राट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचा ईडीच्या तपासात समोर आलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची