ZP bharti: जिल्हा परिषद तब्बल 19 हजार जागांसाठी मेगा भरती...

जिल्हा परिषद(ZP Bharti) तब्बल 19 हजार जागांसाठी मेगा भरती...


ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये(ZP Bharti) गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के आणि इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अधिकची माहिती खालीलप्रमाणे...


एकुण जागा : 18357


 पदाचे नाव:-
1 आरोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरुष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
9 कनिष्ठ आरेखक
10 कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी                                                                                    12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
14 तारतंत्री
15 जोडारी
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
22 वरिष्ठ सहाय्यक लेखा
23 विस्तार अधिकारी (कृषी)
24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
25 विस्तार अधिकारी (शिक्षण)
26 विस्तार अधिकारी (पंचायत)
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
28 लघुलेखक (उच्चश्रेणी)


🎓✒️ शैक्षणिक पात्रता:-


पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स


पद क्र.2: 10वी उत्तीर्ण


पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद


पद क्र.4: B.Pharm/D.Pharm


पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी


पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा


पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा


पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा


पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) स्थापत्य आरेखक कोर्स


पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स
(ii) 05 वर्षे अनुभव


पद क्र.11: (i) पदवीधर
(ii) 05 वर्षे अनुभव


पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.


पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.


पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र


पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव


पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी


पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.


पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी


पद क्र.19:(i)10वी उत्तीर्ण
(ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र


पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.21: पदवीधर


पद क्र.22: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य


पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी


पद क्र.25: (i) 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com
(ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.


पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी


पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.


👤 वयाची अट:-
25 ऑगस्ट 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे


आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे


आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे


पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे


उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


💰परिक्षा फी:
       खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]


👩🏻‍💻Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली