नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर ९९ रुपये ७५ पैशांनी कमी केले आहेत.
दुसरीकडे, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत, ते जुन्या दरांतच उपलब्ध आहेत. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कधी कपात होईल, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
राजधानी दिल्लीत १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १,६८० रुपये आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केल आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…