Horoscope : राशीभविष्य, दि. २६ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...

मेष - व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात.
वृषभ - काही बदल आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.
मिथुन - आपणास भागीदाराच्या कौशल्याचा फायदा होईल.
कर्क - आपल्या प्रकृतीची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
सिंह - कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेमध्ये वाढ होईल.
कन्या - कौटुंबिक सौख्य लाभणार आहे.
तूळ - प्रियजनांचा सहवास लाभणार आहे.
वृश्चिक - कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील.
धनू - दिवस सार्थकी लागणार आहे.
मकर - मोठे धाडस नको.
कुंभ - नवीन-नवीन चांगली संधी प्राप्त होणार आहे.
मीन - आपण आपले काम सातत्याने करणार आहात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६