Horoscope : राशीभविष्य, दि. १७ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - कामकाजामध्ये वेग राहणार आहे.
वृषभ - स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणार आहात.
मिथुन - अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
कर्क - आपली नियमित कामे करत राहा.

 
सिंह - धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
कन्या - प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ - आर्थिक उलाढाली व्यवस्थित होतील.
वृश्चिक - नोकरी व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे.
धनू - योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा फायदा होईल.

 
मकर - छंदातून कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
कुंभ - आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे.
मीन - गैरसमज होऊन देऊ नका.

 

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,