Horoscope : राशीभविष्य, दि. १६ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आर्थिक लाभ चांगले होतील.
वृषभ - मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन - जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.
कर्क - रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सिंह - सामाजिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
कन्या - आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
तूळ - प्रवास शक्यतो टाळा.
वृश्चिक - आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
धनू - आपणास आज नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मकर - व्यवसायातील उलाढाली वाढणार आहे.
कुंभ - आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे.
मीन - कामामध्ये उगाच धावपळ होणार नाही याची काळजी घ्या.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७