Friday, April 10, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. १० जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ - आपल्या नात्यांना आपण महत्व देणे आवश्यक आहे.
मिथुन - वास्तववादी विचार करणे आवश्यक आहे.
कर्क - आपला अचूक अंदाज असणार आहे.
सिंह - खासगी आयुष्यात समतोल राखणार आहात.
कन्या - काम करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे.
तूळ - एका वेळेला अनेक कामे करू नका.
वृश्चिक - नोकरी-व्यवसायात चांगला कालावधी आहे.
धनू - जास्त कामाचा ताण असल्यास सहकाऱ्यांचे सहकार्य घ्या.
मकर - नियोजन अमलात आणल्यास चांगले.
कुंभ - सकारात्मक दृष्टी ठेवा.
मीन - नातेवाईकांशी संबंध सुधारतील.
 
Comments
Add Comment