Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ जून २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – इच्छित गोष्टी साध्य करता येतील.
वृषभ – विवाह इच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतील.

 

मिथुन – आपल्याला आत्मविश्वासाने वागणे आवश्यक आहे.
कर्क – विरोधकांपासून सावध राहणे आवश्यक आहे.
सिंह – आपल्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाही, हे पहा.
कन्या – आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
तूळ – जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
वृश्चिक – परिश्रमांना योग्य न्याय मिळेल.
धनू – बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम वाव मिळणार आहे.
मकर – घरातील, कुटुंबातील गोष्टींना प्राधान्य द्यावयास पाहिजे.
कुंभ – आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
मीन – आर्थिक कुचंबणा दूर होईल.

 

Recent Posts

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…

51 minutes ago

पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…

1 hour ago

कणकवली-करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार,२८ एप्रिल २०२५

पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…

2 hours ago

Pakistani YouTube Channel Banned: पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरू न देण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…

2 hours ago

सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर…

4 hours ago