Thursday, April 16, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. २९ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - उत्पन्नात वृद्धी होईल.
वृषभ - महत्त्वाच्या कामात यश लाभेल.
मिथुन - स्वतःच्या हिंडणे-फिरणे यावर नियंत्रण ठेवा.
कर्क - पती-पत्नीमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
सिंह - प्रॉपर्टीच्या कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे.
कन्या - आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता.
तूळ - आजचा दिवस आपणास फायद्याचा जाणार आहे.
वृश्चिक - व्यवसायासाठी बाहेर प्रवास करावा लागणार आहे.
धनू - खूप दिवसांनी आपले महत्वाचे काम होणार आहे.
मकर - व्यापार-व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल.
कुंभ - आक्रमक होऊ नका अन्यथा चुकीचे निर्णय होऊ शकतात.
मीन - कार्यक्षेत्रात आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
Comments
Add Comment