Saturday, July 5, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल.
वृषभ - प्रवास होतील. प्रगती होणार आहे.
मिथुन - कुठलेही काम विचारपूर्वक करा.
कर्क - व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
सिंह - महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न कराल.
कन्या - महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे.
तूळ - कुटुंबासाठी खर्च करावा लागेल.
वृश्चिक - स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे.
धनू - कामांमध्ये चुका होण्याची शक्यता आहे.
मकर - गोड बोलून कामे करून घ्या.
कुंभ - नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील.
मीन - वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये.

 
Comments
Add Comment