Friday, May 9, 2025

दैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. १६ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृषभ - आर्थिक नियोजनाचे फायदे होतील.
मिथुन - आज आपण आनंदी व उत्साही रहाल.
कर्क - नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे.
सिंह - आर्थिक धोरण नीट अवलंबवावे लागेल.
कन्या - प्रॉपर्टीच्या व्यवहारात मनासारखा फायदा मिळेल.
तूळ - आजचा दिवस अनुकूल असणार आहे, सहजतेने विजय मिळेल.
वृश्चिक - प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
धनू - अडचणींवर चांगल्याप्रकारे मात कराल.
मकर - आत्मविश्वासपूर्वक काम करणे जरुरीचे आहे.
कुंभ - मनाची मरगळ दूर करून कामाला लागाल.
मीन - कौटुंबिक जीवनात छोट्या-मोठ्या तक्रारी असतील.

 
Comments
Add Comment