Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आज आपण खूप धाडसी असाल, आक्रमकही असाल.
वृषभ - आज आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे.
मिथुन - आज आपला दृष्टिकोण सकारात्मक असेल.
कर्क - घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात.
सिंह - सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल.
कन्या - अनावश्यक खर्च होऊ शकतो.
तूळ - नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत.
वृश्चिक - व्यावसायिक पातळीवर प्रगती.
धनू - आपण घेतलेले निर्णय बरोबर असणार आहेत.
मकर - आज आपण फार दक्ष असणे आवश्यक आहे.
कुंभ - जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मीन - आज नोकरी-व्यवसायामध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे.

 
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी