Horoscope : राशीभविष्य, दि. २७ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील.
वृषभ - सरकारी कामे मार्गी लागतील. कर्तव्यपूर्ती कराल.
मिथुन - नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कर्क - प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील.
सिंह - आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील.
कन्या - आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो.
तूळ - आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ नका.
वृश्चिक - लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक.
धनू - आज काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
मकर - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यशैलीचे कौतुक होईल.
कुंभ - आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता.
मीन - आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.

 

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके