 |
मेष - कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील. |
 |
वृषभ - सरकारी कामे मार्गी लागतील. कर्तव्यपूर्ती कराल.
|
 |
मिथुन - नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
|
 |
कर्क - प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील.
|
 |
सिंह - आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील. |
 |
कन्या - आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो.
|
 |
तूळ - आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ नका.
|
 |
वृश्चिक - लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक.
|
 |
धनू - आज काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
|
 |
मकर - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यशैलीचे कौतुक होईल.
|
 |
कुंभ - आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता.
|
 |
मीन - आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
|