कुडाळ: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ, गुलमोहर हॉल येथे भाजप सिंधुदुर्ग आयोजित बुथ सक्षमीकरण आढावा बैठक व कार्यकर्ता संवाद या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, दत्ता सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या बुथ सक्षमीकरण आढावा बैठकीत नारायण राणे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
