मुंबई: जिओ सिनेमावर आयपीएल फुकटात पाहत असाल तर एक वाईट बातमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या ओटीटी प्लॅटफॉर्म पैसे आकारले जाणार आहेत. जिओ सिनेमाकडे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) डिजिटल राइट्स आहेत. जिओने आयपीएल संपल्यानंतर पेड सेवा अर्थात सब्सक्रिप्शन सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
रिलायन्सच्या मीडिया व कंटेंट बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या सेवेसाठी शुल्क किती ठेवायचे हे अद्याप ठरले नाही. पुढील महिन्यात आयपीएल संपण्यापूर्वी हे शुल्क जाहीर केले जाईल. तोपर्यंत प्रेक्षकांना मोफत सामने पाहता येतील, असेही त्या म्हणाल्या.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…