Friday, June 20, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १५ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृषभ - रखडलेली कामे गतीमान होतील. धनलाभाचे योग.

मिथुन - बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळू शकतो.
कर्क - अपेक्षित गोष्टी साध्य होतील. कामात उत्साह वाटेल.

सिंह - दैनंदिन कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.
कन्या - कोर्टकचेरी तसेच शेतीच्या कामात यश संभवते.
तूळ - आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खरे समाधान मिळेल.
वृश्चिक - पत्रव्यवहार जपून करावा, देवदर्शनाचे बेत साध्य होतील.

धनू - महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता.
मकर - कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल.
कुंभ - संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा दिवस उत्तम राहील.
मीन - मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश मिळेल.

 

 
Comments
Add Comment