 |
मेष - व्यवसाय-धंद्यात नवीन गुंतवणूक करता येईल.
|
 |
वृषभ - आपल्या कार्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव पडेल.
|
 |
मिथुन - जीवनसाथीची साथ मिळेल. |
 |
कर्क - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
|
 |
सिंह - आजचा दिवस उत्साही राहील आर्थिक बाबतीमध्ये उत्तम दिवस. |
 |
कन्या - शुभवार्ता मिळतील अनावश्यक खर्च टाळा. |
 |
तूळ - कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. |
 |
वृश्चिक - काही वेळेस मनाविरुद्ध कामे स्वीकारावी लागण्याची शक्यता.
|
 |
धनू - शैक्षणिक बाबतीत आजचा दिवस यशदायी ठरेल.
|
 |
मकर - कामाची कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळ होईल. |
 |
कुंभ - विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. |
 |
मीन - वाहने जपून चालवा, वेगावर नियंत्रण हवे.
|