Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- चांगली बातमी कळेल, उत्साहात दिवस जाईल.
वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन- एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ होऊ शकते, खर्च वाढेल.
कर्क- आज दिवसभरात आपल्याला भाग्याची साथ राहील.
सिंह- समाजातील प्रभावशाली व्यक्ती संबंधात येतील.
कन्या- इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज.
तूळ- व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय सफल होतील.
वृश्चिक- सभा- समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात.
धनू- मालमत्तेची कामे फायद्यात राहतील.
मकर- काही कामानिमित्त जवळचे प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ- कामाचा ताण वाढू शकतो, संयम सोडू नका.
मीन- आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७