जयपूर (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या आगामी हंगामाचा काऊंटडाऊन सुरू झाला असून संघांच्या जर्सी समोर येत आहेत. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने १६व्या हंगामाकरिता आपली नवी जर्सी समोर आणली आहे.
आयपीएलच्या आगामी हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ तयारीला लागले आहेत. संघातील खेळाडूंमध्ये ताळमेळ बसविण्यासाठी प्रशिक्षक कामाला लागले आहेत. संघातील खेळाडूंचा सरावही जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे संघांच्या जर्सीही समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने नवी-कोरी जर्सी समोर आणली. गतवर्षीच्या रंगात यंदाही साधर्म्य असले तरी आकर्षक डिझाईनमुळे ही जर्सी उठून दिसते. राजस्थानची ओळख असलेल्या संस्कृतीचे प्रतिबिंब या जर्सीवर उमटत आहे. राजस्थानच्या पेजने याबाबत खास पोस्ट केली आहे.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…