दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- चिंता समाप्त होतील, आत्मविश्वास वाढेल.
|
 |
वृषभ– शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
|
 |
मिथुन- एकावेळेस अनेक कामांकडे लक्ष देऊ नका.
|
 |
कर्क- नवीन नियोजन करावे लागेल.
|
 |
सिंह– काहींना परदेशगमनाच्या संधी मिळतील.
|
 |
कन्या– वाहने जपून चालवा.
|
 |
तूळ– अतिआत्मविश्वास नको.
|
 |
वृश्चिक– स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल.
|
 |
धनू– परिवारातील मुलांकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरेल.
|
 |
मकर– कुटुंबातील काही समस्या डोके वर काढतील.
|
 |
कुंभ– नात्यांना महत्त्व द्या.
|
 |
मीन– जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील.
|