संजय राऊत यांच्याविरोधात जोडोमार आंदोलन

नाशिक (प्रतिनिधी ): ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राउत यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने जोडोमार आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले.


नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. शिवसेना युवासेना संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाली असून त्यांनी थेट आंदोलन केले आहे. नाशिकच्या द्वारका चौकात संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी देत. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राज्यामध्ये इतरही भागात अशी आंदोलन होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासमोर अडचणी यांच्या वाढू लागले आहेत.

Comments
Add Comment

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने