Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०९ फेब्रुवारी २०२३ दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ फेब्रुवारी २०२३ February 9, 2023 12:02:01 AM 96 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-घरात एखादे छोटेसे धार्मिक कार्य ठरू शकते. वृषभ– व्यवसाय -धंद्यात नवे उपक्रम राबवाल, नवीन पर्याय मिळतील. मिथुन- विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. कर्क- भागीदारीच्या व्यवसायातून समज गैरसमज निर्माण होण्याची शक्यता. सिंह– नवीन व्यावसायिक अनुबंध जुळतील, जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. कन्या– नोकरी, व्यवसाय -धंद्यात प्रगती आणि उन्नतीची संधी लाभेल. तूळ– हितशत्रू डोके वर काढू शकतात. सावध रहा. वृश्चिक– कामासाठी धावपळ होईल, व्यवसायिक उलाढाल वाढेल. धनू– तरुण-तरुणींना परदेशातून संधी उपलब्ध होऊ शकतात. मकर– प्रेमामध्ये पुढचे पाऊल जपून टाकावे. तीव्र विरोध होऊ शकतो. कुंभ– कुटुंबामध्ये एखाद्या मंगल कार्याच्या वाटाघाटी होऊ शकतात. मीन– वैवाहिक सौख्य मिळेल, शक्यतो प्रवास टाळावा. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleतुर्कीतील भूकंपात एक भारतीय बेपत्ता, तर १० दुर्गम भागात…Next articleअनंत पाटणकरांना नवसंदेश RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५ April 20, 2025 09:20:01 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार ,१९ एप्रिल २०२५ April 19, 2025 09:23:53 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ April 18, 2025 09:32:56 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular ‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश! April 21, 2025 12:28:46 AM ट्रम्प टॅरिफ अनर्थ… April 21, 2025 12:27:59 AM दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे April 21, 2025 12:20:43 AM ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती April 21, 2025 12:16:56 AM - Advertisment -