Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- सकारात्मक विचार मनामध्ये राहतील.
वृषभ- आर्थिक लाभ होतील.
मिथुन- वैवाहिक सुख मिळेल.

कर्क- मनोबल वाढवावे लागणार आहे सकारात्मक राहा.

 
सिंह- सामाजिक पत प्रतिष्ठा वाढेल.

 
कन्या- कोर्ट कचेरी मधील कामे वेग घेतील.
तूळ- नोकरी विषयक प्रश्न सुटतील.

 
वृश्चिक- कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील.

 
धनू- व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
मकर- सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कुंभ- व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.
मीन- सुवार्ता मिळतील मात्र संततीची काळजी घ्या.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४७-. चंद्र नक्षत्र चित्रा. योग ध्रुव . चंद्र राशी तुळ, भारतीय सौर १६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ०६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया शके १९४७,. चंद्र नक्षत्र हस्त,योग गंड ०७.०४ पर्यंत नंतर वृद्धी.चंद्र राशी