Horoscope : राशीभविष्य, दि. ३१ जानेवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- व्यवसायात भरभराट होईल.
वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील, यशाच्या वार्ता कानावर पडतील.
मिथुन- महत्त्वाच्या कामांना दिवस चांगला आहे.

कर्क- चैनीच्या वस्तू अथवा मौजमजेसाठी खर्च होईल.

 
सिंह- प्रवासाचे योग आहेत.

 
कन्या- महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता.
तूळ- आपली मते ग्राह्य धरली जातील.

 
वृश्चिक- मनसोक्त खर्च कराल, मात्र वाद-विवाद संभवतो. जपून राहा.

 
धनू- जवळच्या प्रवासाचे योग आहेत.
मकर- महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता.
कुंभ- अनुकूल दिवस आहे.
मीन- मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय ठराल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,