Horoscope : राशीभविष्य, दि. २९ जानेवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष-एखादी अनपेक्षित चांगली घटना घडेल. आनंदी दिवस.
वृषभ- नियोजन यशस्वी होईल.
मिथुन- नोकरीत मतभेदांची शक्यता, वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.
कर्क- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
सिंह- अनुकूल घटना घडतील. सर्व कामात सफलता मिळेल.
कन्या- महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता.
तूळ- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.
वृश्चिक- काही कामांमधून आर्थिक फायदे होतील.
धनू- नोकरीत प्रगतीची शक्यता, एक पाऊल पुढे पडेल.
मकर- नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.
कुंभ- नोकरीत अनुकूलता लाभेल, आर्थिक लाभ होतील.
मीन- नातेवाईक- आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग सौभाग्य ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग प्रीती. चंद्र राशी सिंह १०.२१

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ११ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग विष्कंभ.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १० डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी शके १९४७.चंद्र नक्षत्र मघा . योग वैदृती.चंद्र राशी सिंह,भारतीय सौर १९

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण पंचमी  शके १९४७.चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ऐद्र.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर १८