Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीव्हिडिओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत अटकेत

व्हिडिओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत अटकेत

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना आयसीआयसीआय कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केली आहे.

यापूर्वी तपास एजन्सीने आयसीआयसीआयच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसानंतर धूत यांनाही अटक केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -