Horoscope : राशीभविष्य, दि. १३ डिसेंबर २०२२

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- नोकरी, व्यवसाय, धंदा यामध्ये उत्तम यश मिळेल.
वृषभ– आपली कामे इतरांवर सोपवू नका.
मिथुन- महत्त्वाचे निर्णय घेणे आपल्या हातात आहे.
कर्क- आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह– आपले नियोजन उत्तम होईल.
कन्या– आपल्या मतांवर ठाम राहा.
तूळ– व्यसन व कुसंगतीपासून दूर राहा.
वृश्चिक– सरकारी कामात यश मिळेल.
धनू– एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.
मकर– एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ– मनोबल व आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
मीन– कामांच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

6 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

1 hour ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago