दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १३ डिसेंबर २०२५

पंचांग



आज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र . योग आयुष्यमान चंद्र राशी कन्या.भारतीय सौर २२ मार्गशीर्ष शके १९४७. शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.०२ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०२, मुंबईचा चंद्रोदय ०२.०७, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०१.२८ राहू काळ ०९.४७ ते ११.०९,पारशी आमर्दादं



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नोकरी व्यवसाय धंदा यामध्ये उत्तम यश मिळेल.
वृषभ : आपली कामे इतरांवर सोपवू नका.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेणे आपल्या हातात आहे.
कर्क : आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह : नशिबाची साथ लाभणार आहे.
कन्या : आपल्या मतांवर ठाम राहा.
तूळ : व्यसन व कुसंगतीपासून दूर राहा.
वृश्चिक : सरकारी कामात यश मिळेल.
धनू : एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
मीन : कामांच्या निमित्त्याने प्रवास करावा लागेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी