Horoscope : राशीभविष्य, दि. ११ डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- आत्मविश्वास वाढेल, मनोबल उत्तम राहील.
वृषभ- हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल, भाग्य साथ देईल.
मिथुन- आरोग्य उत्तम राहील.
कर्क- आपल्या शब्दाला मान मिळेल.
सिंह- दैनंदिन कामात कार्यमग्न राहाल.
कन्या- शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ- अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
वृश्चिक- वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
धनू- अतिआत्मविश्वास टाळा.
मकर- तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ- स्थावर मालमत्तेबाबतची कामे होतील.
मीन- महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण दशमी १०.३५ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुभ, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती आश्विन कृष्ण नवमी १०.३३ पर्यंत नंतर दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य योग साध्य, चंद्र राशी कर्क,

दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन, कृष्ण अष्टमी ११.०९ पर्यंत नंतर नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग धृति,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण सप्तमी १२.२४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग परिघनंतर शिव,

दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण पंचमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग व्यतिपात, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १९,

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी, १९.३८ पर्यंत, शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग सिद्धी, चंद्र राशी वृषभ,