अखेर! ८ पैकी दोन चित्ते कूनो नॅशनल पार्कच्या परिसरात

मध्यप्रदेश : कूनो नॅशनल पार्कमध्ये शनिवारी संध्याकाळी दोन चित्त्यांना सोडण्यात आले आहे. उर्वरीत सहा चित्त्यांनाही काही दिवसांतच अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1589093032988549120

भारतात प्रोजेक्ट चिता अंतर्गत नामीबियाच्या ८ चित्त्यांना पीएम मोदींनी त्यांच्या वाढदिवशी भारतात आणले. विशेष म्हणजे या चित्त्यांना आता ५० दिवसांच्या आत शिकार करता येणार आहे. यातील दोन नर चित्त्यांना कूनो नॅशनल पार्कच्या मोठ्या परिसरात सोडण्यात आले आहे.
Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.