Monday, May 5, 2025

दैनंदिन राशिभविष्य

राशीभविष्य, दि. ०३ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- आत्मविश्वासपूर्ण व धाडसाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
वृषभ- कष्टाचे फळ मिळेल.
मिथुन- समाजातील मान्यवरांच्या नवीन ओळखी होतील.
कर्क- व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल.
सिंह- अनपेक्षित गाठीभेटी होऊन महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कन्या- वरिष्ठांच्याबरोबर वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
तूळ- मित्रमंडळींच्या वर्तुळात कौतुकाचा विषय बनू शकता.
वृश्चिक- वादविवाद टाळा.
धनू- सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
मकर- आत्मविश्वास निर्माण होईल.
कुंभ- अनपेक्षितपणे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात.
मीन- मन धार्मिकतेकडे ओढ घेईल.
Comments
Add Comment