राशीभविष्य, दि. ०२ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- मानसिकता स्थिर राहून धनलाभाचे योग आहेत.
वृषभ- अपेक्षित कार्य करण्यात यश मिळेल.
मिथुन- धार्मिकस्थळी भेट देण्याचा योग आहे.
कर्क- प्रलंबित कार्ये पूर्ण करू शकाल.
सिंह- आपले निर्णय योग्य ठरतील.
कन्या- नियोजनात आयत्या वेळेस महत्त्वाचे बदल घडतील.
तूळ- जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
वृश्चिक- नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्या संपर्कात रहाल.
धनू- प्रवासात खाण्यापिण्याची काळजी घ्या.
मकर- आर्थिक बाबतीत सावध राहा.
कुंभ- निर्णय खंबीरपणे घ्यावे लागतील.
मीन- कोणालाही दुखवू नका.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण दशमी १०.३५ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुभ, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती आश्विन कृष्ण नवमी १०.३३ पर्यंत नंतर दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य योग साध्य, चंद्र राशी कर्क,

दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन, कृष्ण अष्टमी ११.०९ पर्यंत नंतर नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग धृति,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण सप्तमी १२.२४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग परिघनंतर शिव,

दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण पंचमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग व्यतिपात, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १९,

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी, १९.३८ पर्यंत, शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग सिद्धी, चंद्र राशी वृषभ,