कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी केंद्रीय मंत्री राणे यांचा फोटो लावून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तत्काळ सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन कुडाळ भाजप युवा मोर्चाने कुडाळ पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे दिले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्याबाबत फेसबुक व ट्विटरवर दि. २७ ऑक्टोबर रोजी मेघना सडवेलकर ट्विटर आयोध्या पोळ पाटील या दोघांनी मिळून केंद्रीय मंत्री राणेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे साहेबांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तत्काळ या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा. अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी कुडाळ भाजप युवा मोर्चाच्या वतीने पोलिसांना देण्यात आले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…