 |
मेष- कामात एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा.
|
 |
वृषभ- आज आपणास सर्व बाबतीत अनुकूलता लाभणार आहे.
|
 |
मिथुन- नोकरीमध्ये कामाचा ताण असणार आहे.
|
 |
कर्क- मुला – मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
|
 |
सिंह- घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात.
|
 |
कन्या- मनावरचा ताण वाढणार आहे.
|
 |
तूळ- घरातले वातावरण चांगले असेल.
|
 |
वृश्चिक- कामे हातावेगळी करणार आहात.
|
 |
धनू- खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
|
 |
मकर- ज्येष्ठ व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहणार आहेत.
|
 |
कुंभ- कामाला उत्साह येणार आहे.
|
 |
मीन- आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे.
|