राशीभविष्य, दि ४ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- प्रवासाचे योग आहेत, पण प्रवास टाळणे इष्ट.
वृषभ- भरपूर आत्मविश्वास असणार आहे.
मिथुन- कामामध्ये थोडेफार बदल आपल्यासाठी फायदेशीर आहे.
कर्क- नवी कामे मिळण्याची शक्यता आहे.
सिंह- स्वतःमध्ये उत्साह आणि उमेद कमी वाटण्याची शक्यता आहे.
कन्या- वैवाहिक जीवनात विसंवाद होण्याची शक्यता आहे.
तूळ- प्रकृतीस्वास्थ्याकडे पण लक्ष देणे आवश्यक आहे.
वृश्चिक- आपणास समाधान लाभेल.
धनू- कौटुंबिक सौख्य लाभेल, आर्थिक सुयश मिळेल.
मकर- नातेवाईक किंवा भावंडे यांना मदत करावी लागेल.
कुंभ- दैनंदिन कामे सुरळीतपणे होतील.
मीन- व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन, कृष्ण अष्टमी ११.०९ पर्यंत नंतर नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग धृति,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण सप्तमी १२.२४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग परिघनंतर शिव,

दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण पंचमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग व्यतिपात, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १९,

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी, १९.३८ पर्यंत, शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग सिद्धी, चंद्र राशी वृषभ,

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण तृतीया शके १९४७ चंद्र नक्षत्र भरणी, योग वज्र,चंद्र राशी मेष,भारतीय सौर १७ अश्विनी शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण द्वितीया, शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी, योग हर्षण, चंद्र राशी मेष, भारतीय सौर १६,