Friday, May 9, 2025

दैनंदिन राशिभविष्य

राशीभविष्य, दि २९ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कुटुंबात आपल्या मतास प्राधान्य दिले जाईल.
वृषभ- महत्वाच्या बातम्या समजतील.
मिथुन- शैक्षणिक क्षेत्र उत्तम.
कर्क- महत्वाचे निरोप मिळतील.
सिंह- तुमचे महत्त्व वाढेल.
कन्या- नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
तूळ- घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.
वृश्चिक- नियोजनपूर्वक केलेल्या कामाचे कौतूक होणार आहे.
धनू- अडथळ्यांची शर्यत सहजपणे पार पाडाल.
मकर- व्यापार - व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहेत.
कुंभ- नोकरीमध्ये कुरबुरी मिटणार आहेत.
मीन- व्यवसायात चांगली वाढ होणार आहे.
Comments
Add Comment