दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार ४, जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्र चित्रा योग शिव, चंद्र राशी तूळ भारतीय सौर १३ आषाढ शके १९४७ शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०५, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय १.५२, मुंबईचा चंद्रास्त १.२७ उद्याची राहू काळ ११.०३ ते १२.४२ शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : तरुण-तरुणींना मुलाखतीच्या संधी येणार आहेत.
वृषभ : कामातील सातत्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन : व्यावसायिक कार्यक्षेत्राच्या दृष्टिकोनातून चांगला दिवस आहे.
कर्क : शासकीय कामांना गती येणार आहे.
सिंह : प्रवासात आपणास अपेक्षित लाभ प्राप्त होणार आहेत.
कन्या : महत्त्वाचे निर्णय घेताना फार जपून घेणे महत्त्वाचे आहे.
तूळ : व्यवसायिक छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : कामे गतिमान होऊन पूर्ण होतील. थोडासा मनावर ताण राहणार आहे.
धनू : नोकरीमध्ये इच्छित काम मिळेल.
मकर : कोणत्याही मोहाला बळी पडू नका.
कुंभ : परदेशातील महत्त्वाची कामे होतील.
मीन : बोलताना मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी