राशीभविष्य, दि १२ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कोणतेही मोठे सौदे करू नका.
वृषभ- भागीदार व्यक्तींकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन- मानसिक तणाव आपणास जाणवणार आहे.
कर्क- आज आपल्या कार्यामध्ये यश येणार आहे.
सिंह- आजचा दिवस आनंद देणारा आहे.
कन्या- प्रवास सफल होतील.
तूळ- कौटुंबिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक- महत्वाचे विस्तार आणि योजना थांबवा.
धनू- खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर- आपणास सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ- कामामध्ये आपण व्यस्त राहाल.
मीन- भाग्य वृद्धि होईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके १९४७,चंद्र नक्षत्र विशाखा, योग सुकर्मा .चंद्र राशी तूळ १०.२६ नंतर

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र स्वाती .योग अतिगंड.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १५ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती उद्या मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा योग शोभन,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग सौभाग्य ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग प्रीती. चंद्र राशी सिंह १०.२१