Friday, May 16, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

जेईई-अ‍ॅडव्हान्स चा निकाल आज जाहीर होणार

मुंबई : आयआयटी मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा जेईई-अ‍ॅडव्हान्स चा निकाल आज सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे २३ आयआयटी च्या १६ हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.


जेईई-अ‍ॅडव्हान्स निकालातील विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकींगसह कॅटेगरी रँक देखील जाहीर केला जाईल. IITs, NITs, TripleITs आणि GFTIs मधील प्रवेशासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबरपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल.


निकाल या साईटवरुन jeeadv.ac.in. डाउनलोड करा

Comments
Add Comment