मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी) ने आज संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-अॅडव्हान्स २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.
जेईई-अॅडव्हान्स २०२२ निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनचा आर के शिशिर देशात प्रथम आला आहे. तर आयआयटी दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही देशातून मुलींमध्ये प्रथक क्रमांकावर आहे. आयआयटी मुंबई झोनचे २९ विद्यार्थ्यांनी देशातील टॉप १०० मध्ये स्थान पटकावले आहे. आयआयटी मुंबई झोनच्या आर.के. शिशिरने ३६० पैकी ३१४ गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…