 |
मेष- कोणत्याही क्षेत्रात नुसते अंदाजावरून काम करू नका.
|
 |
वृषभ- कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक लाभ होतील.
|
 |
मिथुन- स्पर्धा आणि अडथळे यातून चांगला मार्ग काढणार आहात.
|
 |
कर्क- आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम निर्णय होणार आहेत.
|
 |
सिंह- सकारात्मक विचार आणि कामात व्यग्र रहा.
|
 |
कन्या- भागीदाराची मदत आपल्याला चांगल्या प्रकारे होईल.
|
 |
तूळ- आपणाला जास्त काम असणार आहे.
|
 |
वृश्चिक- प्रतिष्ठा मिळेल.
|
 |
धनू- कुटुंबामध्ये एकोपा राहील.
|
 |
मकर- प्रवासाची शक्यता.
|
 |
कुंभ- आपले महत्वाचे कार्य आज सहजरित्या होणार आहे.
|
 |
मीन- दीर्घकालीन योजना तूर्तास थांबून ठेवा.
|