राशीभविष्य, दि १६ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
वृषभ- आजच्या दिवसात आपल्याला नशिबाची साथ मिळणार आहे.
मिथुन- सहज, सुरळीत कामे होणार आहेत.
कर्क- आपले मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे.
सिंह- जमीन-जुमलाची कामे मनासारखी होणार आहेत.
कन्या- आज आपण कामकाजात मग्न राहणार.
तूळ- आर्थिक फायदे होणार आहेत.
वृश्चिक- मनोबल वाढवा.
धनू- मनावर अनामिक दडपण राहणार आहे.
मकर- आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे.
कुंभ- नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे.
मीन- आज भाग्य वृद्धीचा दिवस असणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १५ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती उद्या मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा योग शोभन,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग सौभाग्य ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग प्रीती. चंद्र राशी सिंह १०.२१

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ११ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग विष्कंभ.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १० डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी शके १९४७.चंद्र नक्षत्र मघा . योग वैदृती.चंद्र राशी सिंह,भारतीय सौर १९